हॉटेल जाम जाम विद्यानगर,चिंचवड च्या मालकावर तात्काळ कायद्येशीर कारवाई करा-शिवाजीराव खडसे

मावळ मराठा न्युज -पिंपरी,प्रतिनिधी ,विद्यानगर चिंचवड परिसरामधील हॉटेल जाम जाम मध्ये अतिशय नित्कृष्ट दर्जाचे अन्न विक्री करण्यात येत असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रताप हॉटेल मालकांनी केला आहे. तरी त्याच्यावर तात्काळ कडक कायदेशीर करून हॉटेलला सील लावण्यात यावे अन्यथा शिवशाही व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page