लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज यांच्या हस्ते अनाथ आश्रम आणि रस्त्यावर थंडीत झोपणाऱ्या गरिबांना ब्लॅंकेट वाटप








रस्त्यावरील गरिबांना ब्लॅंकेट वाटप
मावळ मराठा न्युज – लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज यांच्या वतीने अनाथाश्रमातील मुलांच्या वापरासाठी ३० डिसेंबर २०२५ रोजी मौला अली अनाथाश्रम रायवूड लोणावळा येथे ब्लँकेट दान केले…हे ब्लँकेट साधू वासवानी मिशन,खंडाळा द्वारे प्रायोजित केले गेले आणि हे वाटप समन्वयित आणि लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज अध्यक्ष पीएमजेएफ लायन सुरैया वाडीवाला लायन अमिन वाडीवाला,लायन विश्वनाथ पुट्टोल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.



