सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गायकवाड यांच्या मातोश्री श्रीमती शाहुबाई गायकवाड यांचे वृध्दपकाळाने निधन

मावळ मराठा न्यूज:-कार्ला,कार्ला गावाचे सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गायकवाड यांच्या मातोश्री व सौ वैशाली गायकवाड यांच्या सासू श्रीमती शाहुबाई यशवंत गायकवाड यांचे आज दिनांक १५/०३/२०१३ रो सकाळी ११ .०५ मिनिटांनी वृध्दपकाळाने ९० व्या वर्षी निधन झाले तरी त्यांची अंतयाञा सायंकाळी ४ .०० वाजता राहात्या घरी गायकवाड कॉलनी कार्ला येथुन इंद्रायणी नदी येथे होइल . मावळ मराठा न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page