लोणावळ्यात भाजप विरुद्ध काँग्रेसचे निषेध आंदोलन

मावळ मराठा न्यूज :- लोणावळा,लोणावळ्यात भाजप सरकार च्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी लोणावळा शहर काँग्रेस च्या वतीने निषेध करण्यात आला .राहुल गांधी यांनी मोदी आडनाव बाबत एक विधान केले होते, ज्याचा निकाल देताना सुरत न्यायलाय्याने राहुल गांधी यांना २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. भारत जोडो अभियान राबवत काँग्रेस चे नेते राहुल गांधी देशभर फिरत आहे. सर्व ठिकाणी मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधकांचा आवाज दाबन्याचे षडयंत्र भाजपा व केंद्रातले मोदी सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्याने केला काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते चंद्रकांत दादा सात कर मावळ तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष यशवंत मोहळ माजी अध्यक्ष दिलीप ढमाले संभाजी राक्षे लोणावळा शहर अध्यक्ष प्रमोद गायकवाड महिला शहर अध्यक्षा सौ पुष्पा भोकसे, कामिनी रगडे, रुपाली क्षीरसागर ,मनीषा ठाकर, रोहिदास वालंज, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरसिटणीस निखिल कवीश्वर, सुधीर शिर्के, राजू गवळी, मंगेश बाळगूडे, भारत खंडेलवाल, निलेश लोखंडे वसंत भांगरे पाटील,अनिल उन्हाळे, महंमद मन्यार, सर्फराज शेख, तिकोने, निखिल मनीष गवळी, आकाश परदेशीं, सुमित सोनवणे, सागर उन्हाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page