आई एकवीरा देवस्थान चे विश्वस्त यांनी ओबीसी समाज संघटनेच्या पदाधिकारींचा सन्मान

मावळ मराठा न्यूज, वेहेरगाव, आई एकविरा देवी काठी यात्रा सोहळा निमित्त एकविरा देवी ट्रस्ट कडून ओबीसी समाज संघटना, वेहेरगाव अध्यक्ष नरेश बबन पवार व संघटनेच्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी एकविरा देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त मारुती देशमुख, नवनाथ देशमुख, महेन्द्र देशमुख, विकास पडवळ,सागर देवकर, संजय गोविलकर, वेहेरगावचे सरपंच संदीप देवकर, चंदू शेलार,मधुकर पडवळ, अशोक पडवळ,विजय बोत्रे व वेहेरगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page