कै उमेशभाई शेट्टी व कै शंकरजी मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खंडाळा येथे वृक्षारोपण


मावळ मराठा न्यूज़ :- खंडाळा दिनांक १७ जुलै रोजी मावळ तालुका शिवसेना संस्थापक कै उमेशभाई शेट्टी व कै शंकरजी मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खंडाळा येथील कै उमेशभाई शेट्टी चौक येतील स्मृती स्थळी विधिवत पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले.ह्या प्रसंगी पुणे जिल्हा माजी जिल्हाप्रमुख ,जिल्हा संघटक श्री मच्छिंद्रजी खराडे ,कै उमेशभाई शेट्टी यांची स्नुषा श्रीमती सोम्या राहुल शेट्टी, मुलगी सीमा राजू दळवी,माजी विभागप्रमुख श्री ज्ञानदेव जांभूळकर, विभागप्रमुख श्री सुरेश टाकवे , माजी सरपंच श्री अनिल भालेराव,माजी नगरसेवक श्री भालचंद्र खराडे,शहरप्रमुख श्री सुरेश गुप्ता , माजी उप सरपंच शामबाबू वाल्मिकी, शंकर जाधव,दीपक महाराज हुंडारे,इंद्रजीत तिवारी,अविनाश शिंदे, उप विभागप्रमुख श्री दिलीप गायकवाड, प्रसिध्दी प्रमुख विजय आखाडे,दिनेश वीर,नरेश घोलप,विशाल पाठारे,सतीश गोनते ,विजय चौरे ,ओमकार खराडे,सचिन वाळके,ग्रामपंचायत सदस्य श्री राजू हिरवे,सचिन खांडेभरड.तेजस खराडे,दत्ताभाऊ दळवी निसार शेख ,श्री सुनिल इंगुळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.




