उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त शिवसेना युवासेना शाखा केवरेगाव यांच्या वतीने माइक ,फॅन आणि खाऊ वाटप



मावळ मराठा न्यूज़ ,लोणावला, आज २७ जुलै गुरुवार रोजी महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना युवासेना शाखा केवरेगाव यांच्यावतीने जि. प. शाळेला माईक स्पीकर तसेच अंगणवाडी शाळेला सिलिंग फॅन व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगीयुवासेना उपतालुका प्रमुख अक्षय साबळे,शिवसेना कुसगाव विभाग प्रमुख कृष्णा शिळवणे,मा. शा. प्र. प्रकाश चव्हाण,मा. शा. प्र. किशोर कालेकर,युवासेना अधिकारी योगेश चव्हाण,युवासेना उपधिकारी साहिल बोके,युवा गटप्रमुख अष्पाक शेख तसेच सर्व शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




