बाप्पा, “माझ्या जीवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे ,तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहु दे ,त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव.हीच तुझ्या चरणी प्रार्थना “….. *गणपती बाप्पा माेरया !!**पुढच्या वर्षी आणखी* *लवकर या…* चि. शरयू व चि. शर्वरी सौ. मानसी व मितेश घट्टे