३ नोव्हेम्बर ला संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कासरसाई येथे आसवणी (ईथेनॅाल) प्रकल्पाचे भुमीपुजन



मावळ मराठा न्यूज़,सोमटने:-शुक्रवार दि.०३/११/२०२३ रोजी संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कासरसाई येथे आसवणी (ईथेनॅाल) प्रकल्पाचे भुमीपुजन व २६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मावळ तालुक्यातील पवन मावळ पुर्व भागाचा दौरा (बैठक)सोमाटणे गांव येथील मंदिरात झाली. ऊर्से,परंदवडी,धामणे,शिरगांव,गहुंजे,गोडुब्रे,साळुंब्रे,दारूब्रे,सांगावडे या गावातील प्रमुख मान्यवर बैठकाला उपस्थित होते बैठकी मधे व्हाईसचेअरमन मा.बापुसाहेब भेगडे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली मा.ना.अजितदादा पवार यांच्या हस्ते भुमिपुजन होणार असुन सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संखेने उपस्थित राहण्याची विनंती केली दौरामधे उपस्थित तु.स.सा.का.संचालक मा.सुभाष जाधव,मा.सुभाष राक्षे,मा.नरेन्द्र ठाकर,मा.शिवाजी पवार पं.समिती सदस्य मा.साहेबराव कारके पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॅाग्रेस उपाध्यक्ष मा.संतोष मुर्हे मावळ तालुका रा.कॅाग्रेस कार्याध्यक्ष मा.सुनिल दाभाडे मावळ तालुका रा.यु.कॅाग्रेस ग्रामिण ब्लॅाक अध्यक्ष मा.राजु देवकर मा.अशोक घारे,मा.सरपंच मा.सोपान मुर्हे,मा.शाबु मुर्हे मा.सरपंच धनंजय राक्षे मा.संतोष राक्षे मा.रविंद्र घारे,मा.राकेश घारे,मा.चेअरमन मा.एकनाथ मुर्हे,मा.निलेश राक्षे,मा.वसंत पापळ,मा.बाळासाहेब कारके,मा.अरूण गराडे मा.नितीन बोडके,मा.विष्णु मुर्हे उपसरपंच नितीन मुर्हे मा.राजेश मुर्हे मा.समिर अरगडे मा.शिवाजी सावंत मा.नरेन्द्र मुर्हे मोठ्या संख्येंन गांवा गावांतील मान्यांवर उपस्थित होते उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला




