गुरुकुल शाळेत असोसिएशन ऑफ़ प्रैक्टिसिंग इंजिनीयर्स अँड आर्किटेक्ट ऑफ़ लोणावला यांच्या वतीने १०० देशी झाडांची लागवड



मावळ मराठा न्यूज़ – लोणावला, विद्या विनय सभा लोणावला येथील गुरुकुल शाळेत असोसिएशन ऑफ़ प्रैक्टिसिंग इंजिनीयर्स अँड आर्किटेक्ट ऑफ़ लोणावला यांच्या वतीने विविध प्रकारच्या १०० देशी स्वरुपाच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.यात तूती,आंबा ,हिरडा आणि बेहडा प्रकारच्या वृक्षांचा समावेश आहे .या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष दिनेश राणावत विद्या विनय सभेचे सचिव सुरेश पंसारी विश्वस्त बालकिशन अग्रवाल ,शाळेचे माजी मुख्याध्यापक बापूलाल तारे,पर्यावरण शिक्षक रंगनाथ वरे, योगेश शिवा – कोषाध्यक्ष अपील हेमंत बनकर- सहचिटणीस अपील सुनील यादव – माजी अध्यक्ष अपील मेम्बर्स ऑफ अपील – दत्ता येवले ,मयुर पाळेकर, संजय गोळपकर, अजय मराठे, शिवा राठोड, कुणाल कश्नाघर, मुकुल वर्तक ,नदीम खोखर, गंगाराम मावकर, ऋषिकेश लेंडघर,कन्हैया भुरट, व इतर गुरुकुल शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .




