भव्य टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील नामांकित दर्जेदार फुल्ल पिच डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा,पिंपरी करंडक २०२३ ( पर्व ४ थे )

मावळ मराठा न्युज :- पिंपरी :- कै. सुमन बाळकृष्ण वाघेरे,कै. सविता सुभाष वाघेरे, कै.दत्तोबा हरिभाऊशेठ वाघेरे,कै.रंगुबाई निवृत्ती कुदळे यांच्या स्मरणार्थ,कार्यक्षम नगरसेवक पि.चिं.म.न.पा श्री. संदीप बाळकृष्ण वाघेरे युवा मंच आयोजित भव्य फुल पिच डे- नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक २३/१२/२०२३ ते ३०/१२/२०२३ या कालावधी मध्ये होणार आहे.स्पर्धेची बक्षिसे आणि प्रवेश फी प्रथम क्रमांक१ ,५१ ,००० रुपये,आणि चषक,द्वितीय क्रमांक१००००० रुपये आणि चषक तृतीय क्रमांक ५१ हजार आणि चषक,चतुर्थ क्रमांक २५ हजार आणि चषक कै.योगेश पोपटराव वाघेरे,कै संतोष नामदेवराव जाधव,कै.राजेश शंकर गायकवाड, सचिन जाधव/सोमनाथ रहाने यांच्या स्मरणार्थ स्पर्धा ४० वर्षांवरील खेळाडूंसाठी (४०प्लस), प्रथम क्रमांक ५१ हजार आणि चषक द्वितीय क्रमांक २५ हजार आणि चषक,तृतीय क्रमांक १५ हजार आणि चषक चतुर्थ क्रमांक १० हजार आणि चषक,स्पर्धेची प्रवेश फी-३००० रुपये.स्पर्धेचे वैशिष्ट्य :-नव महाराष्ट्र क्रीडांगण पिंपरी येथे उत्कृष्ठ खेळ होण्यासाठी बसविण्यात आलेले अत्याधुनिक यंत्रणा सज्ज विद्युत लाईट आहेत.सहभागी होणाऱ्या प्रत्येक टीमच्या १२ खेळाडुंना आकर्षक टी-शर्ट वाटप करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विशेष पुरस्कार मा. नौशादभाई शेखपुणे टेनिस क्रिकेट मधील कोहिनुर हीरा,मा. उमेश वाडेकर,पुणे टेनिस क्रिकेट मधील जुने जाणते अष्टपैलू व्यक्तिमत्व मा. जगदीश भोईटे,पिंपरी चिंचवड परिसरातील अष्टपैलू खेळाडू ओल्ड इज गोल्ड, मा. कुंदन चौधरी,पिंपरी चिंचवड परिसरातील अष्टपैलू खेळाडू ओल्ड इज गोल्डमाननीय ऋषी जोरी,महाराष्ट्रात असं जिथे गाव नाही यांचे तिथं नाव नाय प्रत्येक स्पर्धेत आपला सहभाग नोंदवणारा महाराष्ट्रातील एकमेव कर्णधार मा. संदीप जगताप,(पुणे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील जुना जाणता किंग ओल्ड इज गोल्ड खेळाडू म्हणून एक विशेष पुरस्कार) पिंपरी चिंचवड भूषण,मा राजेश सोरटे,(पिंपरी चिंचवड भूषण म्हणून खास पुरस्कार) यंग ब्रिगेड स्टार खेळाडूललित चौधरी ( पुणे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील भावी स्टार उगवता सितारा म्हणून विशेष पुरस्कार)क्रिकेट वार्ताहर,स्पर्धेची माहिती / नियम, अटी१) स्पर्धेतील प्रत्येक सामना ८ षटकांचा खेळवण्यात येईल२) १ ) पिंपरी चिंचवड असोशियन अंतर्गत एक हाफ २ ) मावळ असोशियन अंतर्गत एक हाफ ३ ) १ वन हाफ ओपन राहील ४ ) १ वन हाफ पिंपरी गावं मर्यादित असेल३) प्रवेश फी रक्कम गुगल पे द्वारे पूर्णतः १०० % जमा करतील अशाच संघास संधी दिली जाईल..४)४० + चे २ हाफ असेल५) फेकी गोलंदाजीवर सक्तीची बंदी असेलस्पर्धेमधील विशेष आकर्षण अंतिम दिवसासाठी पंच डान्सिंग पंच डी एम रॉक,अधिक माहितीसाठी संपर्क📞संदीप नाणेकर- ९०११०३२७७६, राजेंद्र वाघेरे- ९१९९२२८६३८९३ / ९०११०३२७७६ स्पर्धा ठिकाण :-नव महाराष्ट्र विद्यालय मैदान पिंपरी….

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page