श्री कपालेश्वर देवस्थानात श्री रामाच्या प्रतिमेला शंख जलाभिषेक करून श्री राम प्रति स्थापना दिन साजरा.


मावळ मराठा न्युज :-खंडाळा, प्रतिनिधी,मावळ लोकसभा मतदारसंघातील श्री कपालेश्वर देवस्थान खंडाळा तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा विश्वस्त युवराज दाखले यांनी आज शंख जलाभिषेक करून श्री राम मंदिर प्रतिष्ठान दिवस साजरा करण्यात आला.यावेळी राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुखाचे दिवस येऊन महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.



