लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट आयोजित जिल्हास्तर कबड्डी स्पर्धेत हनुमान व्यायाम प्रसारक कबड्डी संघ अव्वल

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट आयोजित जिल्हास्तर कबड्डी स्पर्धेत हनुमान व्यायाम प्रसारक कबड्डी संघ अव्वललोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने ५५ किलो वजनी गटाखालील मुलांच्या जिल्हास्तर कबड्डी स्पर्धाचे आयोजन पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशनच्या मान्यतेने नुकतेच करण्यात आले होते. सदर स्पर्धा लोणावळा महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर मोठ्या उत्साहाने संपन्न झाल्या.यामध्ये प्रथम क्रमांकास रु. १५००० व चषक श्री. दत्तात्रय पाळेकर यांच्या तर्फे, द्वितीय क्रमांकास रु. ११००० व चषक श्री दत्तात्रय येवले यांचे तर्फे तर तृतीय क्रमांकास रु. ७००० व चषक अॅड. नीलिमा खिरे यांच्या तर्फे तर चतुर्थ क्रमांकास रु.५००० व चपक थी. सुनील ठोंबरे यांचे तर्फे तर आदर्श संघास रु. ३००० व चषक शैलजा फासे यांचे तर्फे तर उत्कृष्ट रायडर व डिफेंडर यांस प्रत्येकी रु. १००० व चषक अशा स्वरूपाची पारितोषिके देण्यात आली तर क्रीडा संकुल सौजन्य अॅड. अजय भोईर यांचे वतीने के बाळासाहेब कडू (मा. नगरसेवक) यांच्या स्मरणार्थ. देण्यात आले होते.स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या सचिव अॅड. नीलिमा खिरे यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाच्या विकासबद्दल माहिती देऊन खेळाडूवृत्तीने खेळून स्पर्धा यशस्वी करण्याचे सांगितले.तर विश्वस्त श्री. नंदकुमार वाळंज यांनी भविष्यात महिलांचे कबड्डी सामने घेणार असल्याचे सांगून सदर स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर संघ सहभागी झालेबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच यावेळी गुरुकुल विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. बापुलाल तारे सर यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.यावेळी श्रीमती. शैलजा फासे (विश्वस्त लो. ए. ट्रस्ट) ऍड . अजय भोईर, (सह सचिव लो.ए. ट्रस्ट,) श्री. सुनील ठोंबरे (विश्वस्त लो.ए. ट्रस्ट) श्री जाकीर खलिफा, हर्षल होगले. राष्ट्रवादी युवक अध्यक्ष लोणावळा शहर विनोद होगले, सुनील आसवले आदी मान्यवर उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून क्रीडाज्योत प्रज्वलित करून सदर स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले सदर स्पर्धेत ३८ संघ सहभागी झाले होते.तर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय पाळेकर, ऍड. अजय भोईर, सुनील ठोंबरे प्राचार्य नरेंद्र देशमुख, श्री. विशाल पिसे, विलास जाधव आदी उपस्थित होते. सदर स्पर्धेत खालील संघांनी यश मिळविले.प्रथम क्रमांक – हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ-वलवणद्वितीय क्रमांक – भैरवनाथ कबड्डी संघ भोसरीतृतीय क्रमांक – जयनाथ क्रिडा मंडळ धनकवडीआदर्श संघ रुद्र प्रसाद सासवडउत्कृष्ठ चढाईपटू- राज लळे (हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ) उत्कृष्ठ डिफेंडर अविनाश काकडे (बाणेर युवा बाणेर)लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष रमेशचंद्र नय्यर यांचे मार्गदर्शनाने व विश्वस्त मंडळाच्या सहकायनि सदर स्पर्धा संपन्न झाल्या.विश्वस्त राजीव जैन यांचे हि सदर स्पर्धेत विशेष सहकार्य लाभले. सदर स्पर्धा यशस्वी आयोजनात समन्वयक म्हणून क्रीडा शिक्षक प्रा. दीपक तारे उपप्राचार्य डॉ. व्ही.ए. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन शिनगारे, भूषण गोंदके, डी. आर. पाटील, प्रा. संजय साळूके, प्रा. रोहन वर्तक, एनी वर्गीस, शशिकला ठाकर, भावना रावळ, जिमखाना कोच तेजस भांगरे प्रफुल पाळेकर, अजय पाळेकर, समीर भालेराव, प्रफुल्ल जगताप, अनिकेत डाकोळ, ऋषी रामगुडे, कुंजन दळवी, वरद घारे, राकेश साळूके रवी उंबरे राहुल वाळंज, सतीश गायकवाड मोहन पवार गणेश घोजगे, यश तारे यांचेसह. कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे एन.एस.एस स्वयंसेवक व जिमखाना विभागाचे स्वयंसेवकांचे व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ स्वयंसेवकांचे विशेष सहकार्य मिळाले.सदर स्पर्धे दरम्यान मा. नगरसेविका अंजनी कडू, मा. नगरसेविका रुपाली जाधव, सुवर्णा भोईर, विश्वस्त राजीव जैन यांचे हि सदर स्पर्धेत विशेष सहकार्य लाभले. सदर स्पर्धा यशस्वी आयोजनात समन्वयक म्हणून क्रीडा शिक्षक प्रा. दीपक तारे उपप्राचार्य डॉ. व्ही.ए. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन शिनगारे, भूषण गोंदके, डी. आर. पाटील, प्रा. संजय साळूके, प्रा. रोहन वर्तक, एनी वर्गीस, शशिकला ठाकर, भावना रावळ, जिमखाना कोच तेजस भांगरे प्रफुल पाळेकर, अजय पाळेकर, समीर भालेराव, प्रफुल्ल जगताप, अनिकेत डाकोळ, ऋषी रामगुडे, कुंजन दळवी, वरद घारे, राकेश साळूके रवी उंबरे राहुल वाळंज, सतीश गायकवाड मोहन पवार गणेश घोजगे, यश तारे यांचेसह. कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे एन.एस.एस स्वयंसेवक व जिमखाना विभागाचे स्वयंसेवकांचे व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ स्वयंसेवकांचे विशेष सहकार्य मिळाले.सदर स्पर्धे दरम्यान मा. नगरसेविका अंजनी कडू, मा. नगरसेविका रुपाली जाधव, सुवर्णा भोईर, अॅड. अमित इंगळे, नितीन ढाकोळ, नवनाथ तावरे, राम जाधव, किशोर दाभणे, जलील इनामदार, सुधीर कदम, देव वाळंज आदींसह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.स्पर्धेचे पंच व तांत्रिक अधिकारी म्हणून जयवंत सुपेकर श्री. इकबाल खान, योगेश धुमाळ, संकेत जाधव, आशिष जाधव, प्रशांत जगताप, सुरेश राठोड, कृष्णा आहेर, गणेश चव्हाण, शफिक सर पुनिकेत गायकवाड, हृतिक लाड, सूरज दळवी आदींनी काम पहिले.. अमित इंगळे, नितीन ढाकोळ, नवनाथ तावरे, राम जाधव, किशोर दाभणे, जलील इनामदार, सुधीर कदम, देव वाळंज आदींसह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.स्पर्धेचे पंच व तांत्रिक अधिकारी म्हणून जयवंत सुपेकर श्री. इकबाल खान, योगेश धुमाळ, संकेत जाधव, आशिष जाधव, प्रशांत जगताप, सुरेश राठोड, कृष्णा आहेर, गणेश चव्हाण, शफिक सर पुनिकेत गायकवाड, हृतिक लाड, सूरज दळवी आदींनी काम पहिले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page