असे म्हणतात की थेंबा थेंबाने तळे साचत असते आज एका धम्मबांधवानी दिले संस्थेचे आजीवन शपथपत्र भरून
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब भारतातील तमाम बौद्धांचे एकमेव जागतिक नेतृत्व हे बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने जाऊन बौद्धांच्या उद्धारासाठी शैक्षणिक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, आर्थिक व्यवस्था देशात एकूणच बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था निर्माण यांच्या संकल्पाने प्रभावित होऊन उपासक स्वखुशीने संस्थेच्या कार्यकर्त्यांना फोन करून सहकार्याबद्दल विचारना करत आहेत.
आज शपथपत्र भरून देणारे उपासक
आयु चंद्रकांत खरे साहेब माजी सैनिक बुलडाणा 100 रुपये.
यांनी शपथपत्र भरून संस्थेच्या खात्यात रक्कम जमा (स्क्रीनशॉट सोबत दिलेला आहे) योगदाणाबद्दल दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडिया बुलडाणा जिल्हा कार्यकारीणी आभारी आहे.
संपर्क:9373486328, 9623237528