जागतिक महिला दिनाच्या निमित्त फ्रीडम फायटर लेडीज बाऊन्सर प्रा.लि.चे ओनर संचिता गोसावी यांचा नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मान

मावळ मराठा न्युज :-पिंपरी – प्रतिनिधी, ऑल इंडिया इंडिया वुमन राईट असोशियन फाउंडर फिरोज खान नॅशनल प्रेसिडेंट बॉबी करानी फिल्म ॲक्टर फिल्म ॲक्टर आशिष चित्तराजे अस्तित्व कला मंच फाउंडर योगेशजी गोंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नारीशक्ती तुला सन्मान शिवशाही व्यापारी संघ महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा तथा फ्रीडम फायटर लेडीज बाऊन्सरच्या ओनर संचिताताई गोसावी यांना देण्यात आला.संचिताताई गोसावी या सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देत आहे त्यामुळे त्यांना नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला आहे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page