शिवशाही व्यापारी संघ देहुरोड शहर अध्यक्ष व निष्ठावंत शिवसैनिक प्रेम शंकर गुप्ता यांच अल्पशा आजाराने निधन.


मावळ मराठा न्यूज़:- देहूरोड,-प्रतिनीधी, शिवशाही व्यापारी संघ देहुरोड शहर अध्यक्ष तथा निष्ठावंत शिवसैनिक कै प्रेम शंकर गुप्ता यांच आज अल्पशा आजाराने निधन झाले. गुप्ताजी यांच्या अकाली जाण्याने शिवशाही व्यापारी संघ देहुरोड शहर पोरखा झाला त्यांच्या जाण्याने शिवशाही व्यापारी संघांची पोकळी कधीही भरून निघणार नाही असं मत संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी व्यक्त करून शिवशाही व्यापारी संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.




