शिवसेना आमदार सचिन अहिर यांचा वाढदिवस लोणावळ्यात शालेय विद्यार्थ्यांना खाऊवाटप करुन साजरा

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आणि पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांचा वाढदिवस लोणावळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन साजरा करण्यात आला.भांगरवाडी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय याठिकाणी संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, तालुका सल्लागार प्रमुख मारूती खोले, शहर समन्वयक जयवंत दळवी, संघटक मनेष पवार, सल्लागार रामभाऊ थरकुडे, नगरसेवक माणिक मराठे, शिवदास पिल्ले, महिला आघाडी मावळ तालुका सहसंघटिका संगिता कंधारे, शहर संघटिका कल्पना आखाडे, उपतालुका प्रमुख एकनाथ जांभुळकर, उपशहर प्रमुख प्रविण काळे, भगवान देशमुख, विजय आखाडे, नागेश दाभाडे, नरेश काळवीट, विभाग संघटक परेश बडेकर, सोशल मिडिया प्रमुख अनिल कडु यांच्यासह आजीमाजी पदाधिकारी, शिवसैनिक,शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page