विरंगणा महीला विकास संस्थे तर्फे तळेगाव येथे वृक्षारोपण

मावळ मराठा न्यूज़ :- तळेगाव , विश्व पर्यावरण दिनानिमित्त व माजी नगरसेविका निलीमा संतोष दाभाडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विरंगणा महीला विकास संस्थे तर्फे वृक्षारोपण तळेगाव येथील ऑक्सिजन पार्क येथे करण्यात आले.त्या वेळी निलीमा दाभाडे , नेहा गराडे,नंदा दाभाडे,निर्मला दाभाडे, सुजाता मलघे,अल्पना हुंडारे , शितल काकडे,रोहीणी गुंजाळ,राहु शिंदे ,दिव्य यादव, उपस्थित होत्या त्यांनी ५० वृक्ष लागवड करून पर्यावरण दिवस साजरा केला यावेळेस तळेगाव दाभाडे नगरपरिषद चे वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य श्री निलेश संपतराव गराडे हे देखील उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page