सिनेअभिनेते अविनाश शिंदे यांच्या वतीने विविध प्रशिक्षण कलेचा कार्यक्रम साजरा

मावळ मराठा न्युज:- इंदोरी, मावळ तालुक्यातील होम मिनिस्टर फेम सिनेअभिनेते अविनाश शिंदे, विपुल परदेशी,रवी कदम, संदिप मानकर,यांच्या डान्स मेनिया इंदोरी येथील डान्स क्लास च्या मुलांसाठी गाण्याचे प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. आपल्या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी छोटासा प्रयत्न . यावेळी पुणे तळेगाव च्या सुप्रसिद्ध गायिका अमृता झां मॅडम यांनी मुलांना हसत खेळत छान प्रकारे मुलांना गाण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच धावत्या युगात आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आर.के. फिटनेस चे राकेश शिंदे यांनी ही मुलांना काॅउन्सिलिंग केले. संपर्क.अविनाश शिंदे ९१५८८२९०६०

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page