साधना देवेंद्रकुमार टाटिया यांना राज्यस्तरीय सेवा समाजरत्न पुरस्कार

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,प्राईम व्हीला लोणावळा येथे अक्युप्रेशर अस्ट्रोनोमी नुमिरोलॉजी अकॅडमी ,मलेशिया याचे तर्फे डॉ अजित बागमार, राष्ट्रीय अध्यक्ष याच्या हस्ते प्रदान करण्यात आला. साधना टाटिया यांचे समाजकार्य अनेक वर्ष सुरु आहे. अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन,लायन्स क्लब ऑफ लोणावळा, भारतीय जैन संघटना, आल इंडिया जैन कॉन्फरन्स, स्वानंद ‘महिला संस्था,चिंचवड, भारतिय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश, आनंद महिला मंडळ, होमसिस्टर हायर एज्युकेशन फाउंडेशन, चंद्रप्रभु, महिला मंडळ, महालक्ष्मी महिला मंच अश्या अश्या अनेक सस्था तुन साधना टाटिया या सामाजिक कार्य करीत करत आहेत, अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. या कार्यक्रमात भाजप महिला आघाडी अध्यक्षा . प्रिती पाटील , सुखसमृद्धी केंद्रचे अध्यक्ष संतोष वैदय,उदयोगपति विनोद सोळंकी,गीरीश पारख, लायन्स क्लब चे अध्यक्ष विजय मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page