उबाठा कैलासनगर,लोणावळा शहर शाखेतील पदाधिका-यांचा श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश



मावळ मराठा न्युज :- लोणावळा,उबाठा कैलासनगर, लोणावळा शहर शाखेतील पदाधिका-यांचा महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत व शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष प्रवेश करण्यात आला.कैलास नगर उबाठा शाखाप्रमुख विनायक भानुदास शिंदे, उपशाखाप्रमुख साईनाथ भानुदास शिंदे, शिवसैनिक अमोल दौलत बामणे,शुभम अनिल तिकोने अविनाश चंद्रकांत शिंदे, ओमकार बोडके,, केतन फाटक,श्रवण वाळंज,महेश कांबळे,ओमकार माने, रोहित नागोरे, अनिल बामणे, अनुज साळवे,कैलासनगर उबाठा शाखेतील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांचा प्रवेश शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब,वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख दिलीपशेठ पांढरकर,युवासेना जिल्हा pप्रमुख राजेंद्र तरस, उपतालुका प्रमुख राम सावंत, युवासेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख माऊली जगताप,तळेगाव शहरप्रमुख देवा खरटमल, उपशहर प्रमुख विशाल पाठारे,उद्योजक नवनाथ हरपुढे, उपविभागप्रमुख नरेश घोलप,विभागप्रमुख दत्ता चोरघे आदी शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.




