पुणे बुक फेस्टिवलमध्ये,एक ऐतिहासिक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड,भारतीय संविधानाचा सन्मान

मावळ मराठा न्यूज -पुणे, भारतीय संविधानाचा सन्मान पुणे बुक फेस्टिवलमध्ये, एक ऐतिहासिक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भारतीय राज्यघटनेची ९ .९४ मीटर प्रतिकृती,अविश्वसनीय ९७ ,०२० पुस्तकांमधून तयार करण्यात आली. ही अनोखी श्रद्धांजली डॉ. बी.आर. आंबेडकरांची न्याय, समता आणि एकतेची दृष्टी. हा पुणे बुक फेस्टिवल २०२४ चा ३ रा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आयोजक समितीचे अध्यक्ष या नात्याने श्री राजेश पांडे यांनी शिक्षण मंत्रालय आणि सर्व पुस्तकप्रेमींचे मनःपूर्वक अभिनंदन आणिआभार मानले,ज्यांच्या प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page