ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी- शिवाजीराव खडसे

मावळ मराठा न्युज -पिंपरी,प्रतिनिधी ,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.दरम्यान ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माता भगिनींच रक्षण करून प्रत्येक भगिनींना शिक्षणासाठी कायम मदत करण्याचा संकल्प शिवशाही व्यापारी संघ पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले यांनी केला. यावेळी ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे, शिवशाही व्यापारी संघ प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे,निगडी विभाग अध्यक्ष बापूसाहेब डंबरे आधी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page