लोणावळा शहरातील प्रभागातील विविध विकास कामासाठी शहर शिवसेनेचे खासदार बारणे यांना निवेदन




मावळ मराठा न्युज- लोणावळा,लोणावळा शहरातील विविध प्रभागातील विकासकामासाठी खासदार निधीतून निधी मिळावा यासाठी मावळ लोकसभेचे लोकप्रिय महासंसदरत्न खासदार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांना लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख संजय भोईर यांच्या वतीने पत्राद्वारे मागणी करण्यात आली यावेळी उपशहर प्रमुख विशाल पाठारे, युवासेना शहर अधिकारी विवेक भांगरे, सल्लागार पराग राणे, उपविभागप्रमुख नरेश घोलप, समन्व्यक नंदूभाऊ कडू आदी पदाधिकारी उपस्थित होते.




