डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबनाच्या निषेधार्थ लोणावळा शहरात सर्व पक्षीय निषेध मोर्चाचे आयोजन




मावळ मराठा न्युज -लोणावळा,विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची व संविधानाची वारंवार विटंबना होत आहे.ही विटंबना आता अतिशय नीच विचारधारेचा गुन्हेगार प्रवृत्ती मध्ये बदलू लागली आहे. परभणी मध्ये झालेली संविधानाची विटंबना तसेच परभणीतील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत गंभीर मारहाणीत मृत्यू होऊन दीड महिना उलटून गेला तरी मारहाण केलेल्या पोलिसांना शिक्षा का देत नाही त्यांना मोकळे का सोडले गेले आहे, शासन सोमनाथ सूर्यवंशीला न्याय कधी देणार,अमित शहा चे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बेताल वक्तव्य व आता नुकतेच अमृतसर येथे झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना.याच्या निषेधार्थ लोणावळा शहरात सर्व पक्षीय निषेध मोर्चाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहराच्या वतीने करण्यात आले होते या मोर्चात विविध आंबेडकरी पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते आणि आंबेडकरी बहुजन समाज बहुसंख्येने उपस्थित होते.१.संतोष लोखंडे (उपाध्यक्ष पुणे जिल्हा) २.संजय राठोड अपंग सेल वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष ३.संजय कुलकर्णी (अध्यक्ष माथाडी कामगार गट मावळ)४.प्रवीण रोकडे(प्रसिध्दी प्रमुख मावळ) ५.संदीप कदम वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका युवा अध्यक्ष ६.नितीन निकाळजे जिल्हा परिषद गट अध्यक्ष७.लोकेश भडकवाड (अध्यक्ष लोणावळा शहर)८.संजय कांबळे(कार्याध्यक्ष लो.श)९.विशाल कांबळे(महासचिव लो.श)१०.रोहन कांबळे(उपाध्यक्ष लो श)११.अब्दुल भाई शेख(उपाध्यक्ष)१२.सोनू कदम(संपर्क प्रमुख)१३.विशाल गायकवाड(संघटक)१४.चित्तानंद चिंचोरे (सदस्य)१५.सुमित घोडके(संघटक)१६.मुरली सरोदे(कोषाध्यक्ष)१७.रोहन गायकवाड (सहसचिव)१८.सुमित खिल्लारे१९.चेतन भालेराव२०.अ प लांडगे२१.सुमित खिल्लारे२२.विशाल गायकवाड२३.संगीता अवचर(महिला अध्यक्ष लो श)२४.नीता गायकवाड२५.अमृता रोकडे२६.माया मोरे२७.अंजली कांबळे२८.सुवर्णा डोंगरे२९.आशालता वाघमारे३०.रुपाली क्षीरसागर(कार्याध्यक्ष काँग्रेस मावळ)३१.कविता घोडके३२.अलका माने३३.जे के गरड (उपाध्यक्ष स्वा.री.पक्ष लो.श)३४.राहुल गायकवाड(युवा कार्याध्यक्ष स्व,री पक्ष लो.श)३५.उमेश कांबळे३६.सुरेश सोनवणे३८.संजय साळुंके३९.विशाल भालेराव४०.मधुकर भालेराव (भारतीय बौद्ध महासभा) सर्व पक्षीय मध्ये वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहराने पुकारलेल्या निषेध आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सचिव सूर्यकांतजी वाघमारे साहेब हेही उपस्थित होते स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे गराडे आदी मान्यवर उपस्थित होते.




