हरवले आहेत…मिसिंग…. गुमशूदा…..

मावळ मराठा न्युज – लोणावळा,वरील फोटो असलेली ३५ वर्षीय महिला आणि तिची दोन मुले, एक ४ वर्षांचा मुलगा आणि एक ८ वर्षांची मुलगी दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ पासून लोणावळा येथील वलवण येथून बेपत्ता आहेत. त्यांच्याबद्दल काही कोणास माहिती असल्यास, कृपया ९३७०९२६४८७ (छगन प्रजापती) किंवा ८३०८६०७०५६ – लोणावळा शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधा असे आवाहन लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page