हरवला आहे…..भोलेनाथ सरोज वय-४८ वर्षे सध्या रा. वसई

मावळ मराठा न्युज -लोणावळा -भोलेनाथ सरोज वय-४८ वर्षे सध्या रा. वसई चिंबोटी वसई,ठाणे मुळ रा. ग्राम बासवारी ता. किराकर जिल्हा जोनपुर,राज्य-उत्तरप्रदेश २२२१४९ मी. नं ७२७५२११२६७ उंची -५ फुट ४ इंचरंग – सावळा केस काळे पांढरे, नाक सरळ, चेहरा-उमट, डोळे-काळे,मिसिंग व्यक्तीचा व नातेवाईकांचा शोध होणे बाबतमिसिंग रजि क्र.१५/२०२५शशिकांत नंदलाल निषाद वय २५ वर्षे धंदा-ड्रायव्हर ग.हाम महादेवा कुसरणा ता. किराकर जिल्हा जौनपुर राज्य उत्तरप्रदेश २२२१४९ यांनी मिसिंग ची केस नोंदवली आहे. हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन नेसणीस-फुल बायाचा राखाडी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट, पायामध्ये चप्पल सोबत मोबाईल फोन ७२७५२११२६७ भाषा हिंदी बोलतो.मौजे लोणावळा ता. मावळ जि. पुणे गावचे हद्‌दीमध्ये कुमार चौक दि. १९/०४/२०२५ रोजी १०:०० वा. चे सुमारास.दि. ३०/०४/२०२५ रोजी १२:४० वा. वर नमूद केले ता वेळी व ठिकाणी यातील मिसिंग व्यक्ती ही कोणास काहीही न सांगता कुमार चौक, लोणावळा येथुन निघुन गेली आहे. वगैरे मजकूरचे खबरीवरुन सदर मिसिंग केसदाखल. सदर व्यक्ती कोणास आढळल्यास लोणावळा शहर पोलीस स्टेशन चे पो.हवा.ब.नं. १७३९ यांचेशी संपर्क करावा असे लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page