लायन्स क्लब लोणावळा सुप्रीमोजच्या अध्यक्षपदी एमजेएफ ला. सुरैया वाडीवाला यांची निवड





मावळ मराठा न्यूज-लोणावळा,दि ०८ जुन २०२५,लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज च्या अध्यक्षपदी लायन सुरैया वाडीवाला यांची निवड करण्यात आली. शपथविधी सोहळा दिनांक दि. ०८ जानेवारी रोजी “डेला रिसोर्ट “कुणेनामा लोणावळा येथे संपन्न झाला. माजी प्रांतपाल एमजेएफ ला.राज मूघाल यांनी अध्यक्ष टीमला शपथ दिली. या प्रसंगी मा. इकबाल शेख व मा. श्यामराव जेढे हे मा. सह आयुक्त व दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थीत होते. प्रांतपाल (नि) एमजेएफ (क). राजेश अगरवाल प्रांतपाल (नि) I एमजेएफ ला. श्रेयस दिक्षीत, उप प्रांतपाल (नि)I एमजेएफ ला राजेंद्र गोयल यांनी नवीन टीमला मार्गदर्शन केले, माजी प्रांतपाल एमजेएफ ला अभय शास्त्री,मा. वरीष्ठ पो.निरीक्षक राजकुमार श्रीवास्तव, महेश आठवले, उमेश परदेशी, अनिल श्रीवास्तव आदी सह मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रकाश जोनाळे, अस्ताफ खान, झरीन खान यांची प्रमुख उपस्थीती होती. डिस्ट्रीक्ट ३२३४ डी-२ ची नवनियुक्त मायक्रो टीम सदस्यासह लोणावळा परिसरातील अनेक लायन सदस्य उपस्थीत होते.ला. रंजना पुट्टोल यांची सेक्रेटरी व ला. छाया वर्तक यांची खजिनदार पदी निवड झाली मा. रिजन चेअरपर्सन ला. सुधीर कदम यांच्या शपथ विधी समारंभ अध्यक्षले खाली संपन्न झाला. ला. यशश्री तावरे व क्लब अडमिनीस्ट्रेटर एम. जे. एफ ला. अमीन वाडीवाला यांनी सुत्र संचलन केले. अनोख्या गीतांवर मान्यवरांचा परिचय व आभार प्रर्दशन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ला. विश्वनाथ पुट्टोल, ला.उदय शेट्टी,ला.पल्लवी शेट्टी, ला.नमिता कदम,ला.प्रज्वल मातेरे,रेखा मातेरे, ला. धिरेंद्र चौकीकर, ला आकांक्षा चौकीकर, ला.चंद्रकांत माळी,ला. छाया माळी,ला.जयराम लिगेगौडा, ला. अपूर्वा लोहार, अक्षय लोहार,ला. झीधान सय्यद, फौजीया सय्यद,ला. छाया माळी, ला,प्रस्नजीत देव,ला.सचिन कुटे,ला.अर्पिता कुटे,ला.नामदेव घिसरे आदी सदस्यांनी सहकार्य केले.या प्रसंगी ला.भाग्यश्री, काशीकर, पुनम सुतार, श्री व सौ अनिल पाटील आदी नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली, अध्यक्ष ला. सुरैय्या वाडीवाला यांच्या निवडीचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.




