उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना मावळ परिवाराच्या वतीने वृक्ष पंधरवडाचा शुभारंभ

मावळ मराठा न्युज नेटवर्क- सालाबाद प्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना मावळ परिवाराच्या वतीने वृक्ष पंधरवडा चे आयोजन करत असताना वृक्ष पंधरवडायची ची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व सध्या सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र म्हात्रे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे,सतीश गोंटे,भावेश खराडे उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page