मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चा मुळे लोणावळ्यातील पालिका शाळा लवकर सुटणारमावळ

मराठा न्युज – लोणावळा,मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी श्री. मनोज जरांगे, मराठा आंदोलक यांनी दि.२८.०८.२०२५ रोजी पुकारलेला चलो मुंबई मोर्चा आज दि.२८.०८.२०२५ रोजी लोणावळा शहरातून जाणार आहे. सदर मोर्चासोबत प्रचंड मोठा जनसमुदाय व गाड्या असणार आहेत. शहराच्या मध्यभागातून सदर मोर्चा जाणारा असल्याने शाळांच्या सुटण्याच्या वेळी गाड्यांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.सबब लोणावळा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आज दि.२८.०८.२०२५ रोजी रोजच्या वेळेपेक्षा लवकर म्हणजेच दुपारी 2.2.2. वाजताच्या आधी सोडण्यात येणार आहेत,असा आदेश लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी लोणावळा नगरपरिषद शाळेतील सर्व मुख्याध्यापक यांना काढला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page