दलित समाजातील सरपंच मीनाक्षी सकट यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक करून कडक कारवाई करा:-युवराज दाखले
मावळ मराठा न्युज -पिंपरी,प्रतिनिधी,दलित समाजातील सरपंच मिनाक्षी सकट यांच्या अंगावर पेट्रोल टाकुन जाळन्याचा प्रयत्न करणाऱ्याना ताबडतोब अटक करुन कारवाई करा
Read more