माहिती अधिकार अधिनियम २००५ हा कायदा ” माहिती मिळवण्यासाठी आहे” त्रास देण्यासाठी नाही-अशोक सब्बन,भारतीय जनसंसद

मावळ मराठा न्युज नेटवर्क -शेवगाव येथिल न्यायमुर्ती माधव गोविंद रानडे सभागृहात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनी आयोजित केलेल्या माहिती अधिकार अधिनियम २००५ या कायद्याच्या संदर्भातील चर्चासत्र व प्रशिक्षण कार्यक्रमात प्रविण प्रशिक्षक अशोक सब्बन यांनी प्रतीपादन केले. कायद्यातील तरतुदी आणि न्यायालयातील विविध निर्णयावर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष चर्चा करून कायद्याच्या गैरवापरा संदर्भात शंका समाधान केले. गैरवापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई कशी करता येईल या विषयी प्रत्यक्ष चर्चा करून शंका समाधान केले. त्या प्रसंगी दिपकभाई कलकर्णी यानी स्वागत करून प्रस्तावना केली उमेश घेवरीकर यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page