आधार फौंडेशन लोणावळा चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश भाऊ पाठारे यांच्या संकल्पनेतुन ५१ व्या महिन्याचे धान्य किट वाटप संपन्न
मावळ मराठा न्युज:- लोणावळा, शनिवार दि.३०/१२/२०२३,निराधार व आर्थिक दृष्टया दुर्बल कुटुंबांना धान्य व इतर दैनंदिन वापराच्या वस्तु विना मुल्यवाटप करण्यात
Read more