80 व्या भारतीय स्वातंत्र्यदिना निमित्त व शिवभक्त-अजित शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त श्री.संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय दिवड येथील विद्यार्थ्यांना श्री.म्हसोबा मित्र मंडळ व पै.अक्षय भाऊ भालेराव यांच्या वतीने शालेय ओळखपत्रांचे वाटप
मावळ मराठा न्युज -ओवळे – मावळ तालुक्यातील दिवड येथील श्री.संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना आपल्या भारत देशाच्या 80 व्या
Read more