लोणावळ्यात अतिवृष्टीचा फटका: बाधितांना १ लाख रुपयांची भरपाई द्या; नगरसेवक मुबीन इनामदार यांची आग्रही मागणी
मावळ मराठा न्युज -लोणावळा: लोणावळा शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर
Read more