गुरुवारी तळेगाव शहरात संपूर्ण दिवस पाणी नाही; तळेगाव नगरपरिषदेचा अजब कारभार ; अनिल भांगरे करणार जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार

मावळ मराठा न्युज -तळेगाव -तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने नागरिकांना विश्वासात न घेता सरसकट पाणी कपात लागू करणे, हा प्रश्न गांभीर्याने तपासण्याची

Read more

टायगर पॉईंटच्या ४०० फूट खोल दरीत अनिकेत साबळेचा मृतदेह;शिवदुर्ग रेस्क्यू टीमला अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह काढण्यात यश

मावळ मराठा न्युज-लोणावळा – लोणाव्यातील प्रसिद्ध टायगर पॉईंट येथे सुमारे ४०० फूट खोल दरीत पडलेल्या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची

Read more

सुन्नी मुस्लिम जमात लोणावळा ट्रस्टच्या तदर्थ समितीच्या अध्यक्षपदाचा रफिक शेख यांचा तडकाफडकी राजीनामा; वक्फ बोर्डचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मावळ मराठा न्युज – महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या दिनांक २५ जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीत सुन्नी मुस्लिम जमात लोणावळा ट्रस्टचे

Read more

*ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनच्या राष्ट्रीय महामंत्री म्हणून श्री धनंजय चंद्रात्रे यांची बिनविरोध निवड झाली.*

मावळ मराठा न्युज -लोणावळा,ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशन चे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक ३१ ऑक्टोबर आणि ०१ नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगाल

Read more

३१ ऑक्टोबर,राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून लोणावळा शहर पोलिसांकडून एकता परेडचे आयोजन

मावळ मराठा न्युज -लोणावळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोह पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या

Read more

लोणावळ्यात चोरांचा सुळसुळाट,एकाच रात्री पाच दुकानें फोडून चोरी! १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

मावळ मराठा न्युज -लोणावळा,दि ३१ लोणावळा शहरातील भांगरवाडी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री पाच दुकानांना लक्ष्य केले. लोणावळा ते

Read more

लोणावळ्यात पुढील आठवड्यात होणार २१ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन -आमदार सुनील शेळके यांची पत्रकार परिषदेत माहिती

लोणावळा -लोणावळ्यात २१ कोटींच्या विकासकामांचे पुढील आठवड्यात भूमिपूजन,पुढील दोन महिन्यांत ३५ ते ४० कोटींच्या पाच प्रमुख रस्त्यांच्या कामांना सुरुवात;१५ नोव्हेंबर

Read more

जाई वात्सल्य फाउंडेशन आणि वाळंज परिवार आंबवणे यांच्या वतीने मुळशी धरणभागातील १२०० विद्यार्थ्यांना स्वछता किट,दिवाळी खाऊवाटप

मावळ मराठा न्युज -आंबवने, गेल्या १२ वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छता साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.जाई वात्सल्य फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ

Read more

टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने २०२८ पूरग्रस्तांना १ कोटी ७० लाखाचा धनादेश लोणावळा नगरपरिषदेला सुपूर्द

मावळ मराठा न्युज -लोणावळा -लोणावळा शहरात दिनांक ०६/०7/२०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेकडून टाटा कंपनीला

Read more

*यंदा स्काऊट-गाईड जिल्हा मेळावा मावळात*

मावळ मराठा न्यूज -लोणावळा,चालू शैक्षणिक वर्षातील स्काऊट-गाईड जिल्हा मेळावा मावळ तालुक्यात घेण्याचे आदेश मा. शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य आयुक्त मा.

Read more

You cannot copy content of this page