चिंचवड मतदार संघ पोट निवडणुकीत तिन्ही उमेदवारांना फेरीनिहाय विभाग पडलेली मते

मावळ मराठा न्यूज :-चिंचवड मतदार संघात विधान सभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेत तीन मुख्य उमेदवार यात चुरशीची लढत झाली त्यात अनुक्रमे अश्विनी लक्ष्मण जगताप नाना काटे आणि राहुल कलाटे यात सरळ काट्याची टक्कर झाली त्यांची अनुक्रमे फेरीनिहाय विभाग त्यांना किती मते पडलीत ती अशी१ मामुर्डी -४०५३/३६०४/१२६७ २किवळे – ३८२९/३६०२/१३७२ ३ रावेत – ३२२०/२०८६/८०२ ४भोईरनगर-२७७५/२१५९/१०५८ ५ वाल्हेकरवाडी- ३३५१/२८११/११६७ ६ चिंचवडेनगर, पुनावळे – ४००७/३६६५/२१४१ ७वाल्हेकरवाडी, चिंचवड – ३८८८/३१०८/१०९८ ८ चिंचवड जैन विद्यालय- ३६०३/२७६५/१०५२ ९ चिंचवडगाव – ३५५९/२१२२/६५४ १०काकडेपार्क-३६४९/२५८९/७२४ ११ केशवनगर – ३८२०/२६९२/७८९ १२विजयनगर काळेवाडी- २७५३/३१३५/८९९ १३काळेवाडी – ३६४९/३६३५/१००७ १४काळेवाडी एमएम शाळा २९२०/२७९२/८९३ १५ थेरगाव गावठाण- ३६७७/२८९१/१८९७ १६थेरगाव ४५३४/३०७४/१४०५ १७ज्योतिबानगर, काळेवाडी३९२३/३९००/११३९ १८थेरगाव कीर्तीनगर- ३४४६/२८४५/२०६८ १९ संतोषनगर थेरगाव २६४७/२१७१/१२४५ २०रहाटणी४२३५/५७०२/१०३८ २१श्रीनगर रहाटणी २८६१/२७०२/३३९१ २२ पिंपळे सौदागर, वाकड ३००२/३४९३/९४२ २३ पिंपळे सौदागर २७७०/३५७२/२७० २४ पिंपळे सौदागर, निलख ४११५/३३३६/३५१ २५पिंपळे गुरव सुदर्शननगर ५७७७/२४३१/४३४ २६पिंपळे गुरव गावठाण ६१६५/१८७०/४२४ २७ कस्पटे वस्ती ५५१८/२०४९/४६९ २८ वाकड ३१८९/९२९/२०८५ २९ कस्पटे वस्ती ३४०६/११७४/३१९२ ३० विशानगर, पिंपळे निलख ३२७३/११५३/३४५३ ३१ पिंपळे गुरव, नवी सांगवी ४६६५/२७०५/८७१ ३२ नवी सांगवी, औंध कॅम्प ५००६/१८०५/७३६ ३३ पिंपळे निलख, नवी सांगवी – ३३४६/२२७७/१०२५ ३४ जुनी सांगवी मधुबन३२८६/२५८४/१०१४ ३५ शितोळेनगर जुनी सांगवी३०४८/२३५७/६२४ ३६ जुनी सांगवी गावठाण२७६२/२१४५/६०४ ३७ पोस्टल

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page