लोणावळा नगरपरिषदेच्या सन २०२५ होणा-या सार्वत्रिक निवडणूक अनुसूचित जाती (महिला),अनूसचित जमाती (महिला), नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत जाहीर

मावळ मराठा न्यूज- लोणावळा, लोणावळा नगरपरिषदेच्या सन २०२५ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती (महिला),अनूसचित जमाती (महिला), नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता १३ प्रभागाच्या २७ जागासाठी सोडतीचा कार्यक्रम आज बुधवार दिनांक ०८/१०/२०२५ रोजी नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खुल्या सभागृहात संपन्न झाला.यावेळी प्रांतधिकारी सुरेंद्र नवले,मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख,मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत कार्यक्रम संपन्न झाला.यातलोणावळा नगर‌परिषद प्रभाग निहाय आरक्षण सोडत – २०२५ खालील प्रमाणे

वार्ड -१. न्यू तुंगार्ली ओबीसी महिला व सर्व साधारण (पुरुष)

वार्ड २- तुगाली-गावठाण – ओबीसी पुरुष सर्व साधारण महिला

वार्ड -३ वलवण-SC पुरुष व सर्वसाधारण महिला वार्ड

-४- रेल्ने विभाग- SC महिला व सर्वसाधारण पुरुष

वार्ड :-५ – नांगरगाव- सर्व साधारण महिला व पुरुष

वार्ड. ६. भांगरवाडी-१ – ओबीसी महिला व सर्वसाधारण पुरुष

वॉर्ड क्र ७- भांगरवाडी-२. ओबीसी पुरुष व सर्व साधारण महिला

वॉर्ड ८ – मावळा-बाजार- SC पुरुष व सर्वसाधारण महिला

वार्ड क्र.९- लोणावळा गावठाण SC महिला व सर्व साधारण पुरुष

वार्ड क्र.१०- गवळीवाडा-OBC महिला व सर्वसाधारण पुरुष

वॉर्ड क्र..११ खंडाळा -ST महिला व सर्वसाधारण पुरुष

वॉर्ड क्र. १२- जुना खंडाका – OBC महिला व सर्वसाधारण पुरुष

वॉर्ड क्र.१३ – भुशी रामनगर OBC पुरुष सर्वसाधारण महिला

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page