हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त ठाकरे पक्ष लोणावळा शहर यांच्या वतीने प्रतीमेचे पुजन,गरीब व गरजूना खाऊ वाटप








मावळ मराठा न्युज – लोणावळा,हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोणावळा शहर यांच्या वतीने नेहमी प्रमाणे लोणावळा शहरातील जयचंद चौक येथे शिवसेनाप्रमुखांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले तसेच गरीब व गरजू नागरीकांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी पुढील पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेना पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, तालुका प्रमुख आशीष ठोंबरे,जील्हा सल्लागार मारूती खोले, मावळ तालुका सल्लागार बबनराव अनसुलकर,शिवसेना लोणावळा शहर संघटक शाम सुतार, समन्वयक जयवंत दळवी,वाहतूक सेना जील्हा अध्यक्ष हेमंत मेणे,वाहतुक सेना संघटक पंकज खोले, युवासेना उपतालुका अधीकारी अक्षय साबळे, शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे, उपशहरप्रमुख संजय शिंदे,शिवसैनीक सचिन इंगुळकर,जेष्ठ शिवसैनिक ज्ञानदेव जांभूळकर, मा.उपतालुकाप्रमुख संतोष येवले,विभाग प्रमुख विनोद पिलाने, उत्तम ठाकर,अरून साठे,शाखाप्रमुख जीतु ठोंबरे,कुणाल सकपाळ,किशोर लोखंडे,राजु भाई, इत्यादी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.



