लोणावळा शहर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने शिवजयंती महोत्सव २०२३ विविध उपक्रमांनी साजरी

मावळ मराठा न्यूज: लोणावळा,हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे लोणावळा शहर यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १० मार्च रोजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड व मा शहरप्रमुख बबनराव अनसुरकर यांच्या हस्ते जयचंद चौक येथे ध्वजारोहण करण्यात आलेशिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश केदारी, महिला आघाडी शहरसंघटिका मा नगरसेविका कल्पना आखाडे, मा नगरसेवक शिवदास पिल्लै, शिवजयंती महोत्सव अध्यक्ष मनेष पवार, कार्याध्यक्ष पंकज खोले, युवासेना शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलेलोणावळा शहर व परिसरातील शिवज्योत स्वागत व सत्यनारायण पूजा संपन्न झाली सायंकाळी ५.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक संपन्न झाली या मिरवणुकीचा शुभारंभ पुणे ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी श्री सत्यसाई कार्तिक, लोणावळा शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री सीताराम डुबल, यांच्या शुभहस्ते करण्यात आला मिरवणूकीत शिवसेनेच्या सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक व शिवसैनिकांनी, महिला आघाडी ने मोठ्या संख्येने सहभाग नोंदविलाशनिवार दिनांक ११ मार्च रोजी सायंकाळी ” भव्य नृत्य स्पर्धेचे ” आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी लोणावळा खंडाळा शहरातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला व सहभागी स्पर्धकांना सन्मान चिन्ह, प्रशस्तिपत्रक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलेया कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडी उपतालुका संघटिका संगिताताई कंधारे, शहरसंघटिका मा नगरसेविका कल्पना आखाडे, मा नगरसेविका सिंधुताई परदेशी, सहशहरसंघटीका मनिषा भांगरे, उपशहसंघटीका प्रभाताई आकोलकर, सुरेखा देवकर,प्रिया पवार, अनिता गायकवाड, सिमा दिघे, मार्गारेट मुन्नास्वामी, छायाताई हुलावळे व सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या रविवार दिनांक १२ रोजी सायंकाळी ७.०० वाजता पुणे जिल्हास्तरीय भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा ” हिंदुहृदयसम्राट श्री ” व ” लोणावळा श्री ” शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे शिवसेना उपनेते पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार मा श्री सचिनभाऊ आहिर, मावळ विधानसभेचे आमदार मा श्री सुनिल आण्णा शेळके, मावळ विधानसभा संपर्कप्रमुख प्रभाकर पवार उपस्थित होतेशरीर सौष्ठव स्पर्धेचा निकालहिंदुरुदय सम्राट श्री :- राजेश इरलेलोणावळा श्री :- फिरोज शेखमोस्ट इम्प्रो बॉडी बिल्डर :- रोहन गवालेबेस्ट पोजर बॉडी बिल्डर :- आदेश ढोरेअपकमिंग बॉडी बिल्डर (उगवता तारा) :- आवेज शेखJudge श्री मनोज उर्फ विश्वनाथ जरे(अध्यक्ष)श्री कैलास वंजारे(उपाध्यक्ष)श्री राजेश सावंत(सेक्रेटरी)श्री मनोज फुळसुंगे (सह सेक्रेटरी)श्री प्रणव मुजुमदार(सह सेक्रेटरी) श्री फिलिप्स(खजिनदार )सभासद: संजय महाडिक गणेश पांढरे सुधीर आव्हाळे आदेश ढोरे विजय सिपाळे परिक्षत उर्फ बंटी भालेरावया‌ कार्यक्रमास‌‌ शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, युवासेना विस्तारक राजेश पळसकर, युवासेना जिल्हा अधिकारी अनिकेत घुले, युवासेना तालुका अधिकारी विजय तिकोणे, वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका अध्यक्ष नितीन ओव्हाळ, उपतालुकाप्रमुख अनिल ओव्हाळ, समन्वयक रविंद्र गायकवाड, तळेगाव शहरप्रमुख देवा खरटमल, सतिश गरूड, शिरवली चांदवली गावचे सरपंच बंडु भाऊ फाटक, उद्योजक नंदुभाऊ फाटक, उद्योजक शंकर कालेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव नगरसेवक निखिल कविश्वर, लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर, रवी पोटफोडे, लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी, आरपीआय शहराध्यक्ष कमलशील म्हस्के, मा नगरसेवक शिवदास पिल्लै, मा नगरसेवक प्रकाश काळे, शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे, समन्वयक जयवंत दळवी, अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा संघटक नरेश काळवीट, सरपंच सुनिल येवले, शहरसंघटक सुभाष डेनकर,मा उपनगराध्यक्ष भरत हारपुडे, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, विभाग प्रमुख उल्हास भांगरे, विभाग प्रमुख रविंद्र टाकळकर, विभाग प्रमुख संजय शिंदे, भगवान देशमुख, मंगेश येवले, प्रशांत आजगेकर, विभाग संघटक परेश बडेकर, शेखर कारके, विभाग समन्वयक गणेश फरांदे, संदिप पवार, विभाग संघटक एकनाथ जांभूळकर, विभाग प्रमुख अशोक निकम, शाखाप्रमुख गणेश जाधव, शाखाप्रमुख सुनिल मराठे, शाखाप्रमुख संजय जाधव, जितेंद्र ठोंबरे, शाखाप्रमुख गणेश वाडकर, मा विभाग प्रमुख सुरेश टाकवे, शंकर नाणेकर, मा उपशहरप्रमुख अशोक म्हाळसकर,अशोक बोंद्रे, मावळ वार्ता फाउंडेशन चे सचिन पारख, संजय अडसुळे, जितेंद्र कल्याणजी, वर्तक, रवी सलूजा, युवासेना उपशहर अधिकारी विवेक भांगरे, दत्ता थोरवे, उपशहर अधिकारी ओमकार फाटक, श्रीकांत कंधारे, धीरज‌ मोरे, धीरज घारे,सागर भोमे, सागर लोकरे, कुणाल सपकाळ, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशहरप्रमुख संजय भोईर यांनी केले व आभार शिवजयंती महोत्सव अध्यक्ष मनेष पवार यांनी मानले शिवजयंती महोत्सव सशस्वी करण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व शिवजयंती महोत्सव २०२३ लोणावळा शहर सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक व शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page