अहमदाबाद येथे निसर्ग आणि पर्यावरणाची सुरक्षा, समाजकारण आणि राष्ट्रीय प्रबोधन यावर मंथन

मावळ मराठा न्यूज, गुजरात ,गुजरातमधील अहमदाबाद येथील शिवानंद आश्रमात हिंदु धर्म आचार्य सभेचे ८ वे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. स्वामीजी अवदेशानंदजी गिरी, स्वामीजी परमात्मानंद सरस्वती आणि सर्वआचार्य यांनी निसर्ग आणि पर्यावरणाची सुरक्षा, समाजकारण आणि राष्ट्रीय प्रबोधन यावर चर्चा केलीसर्व आचार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, डॉ. मोहनजी भागवत आणि गृहमंत्री श्री अमितभाई शाह उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page