ओम संदीप डेनकर आयसीएस इ १० वीत ९६ टक्के गुण मिळवून लोणावळ्यात प्रथम

मावळ मराठा न्यूज : लोणावळा,ओम संदीप डेनकर रायवूड इंटरनॅशनल स्कूल लोणावळा हा आयसीएसइ १० वीत ९६ टक्के गुण मिळवून स्कूल रँक वन मध्ये उत्तीर्ण झाला असून लोणावळ्यात पहिला आला आहे. या घवघवीत यशाचे श्रेय त्याने आपल्या आई वडील आणि गुरुजनाना दिले आहे त्यांचेकडूनच कमी वेळात जास्त अभ्यास कसा लक्षात ठेवायचा याचे गमक त्याने सांगितले पुढे आय टी क्षेत्रात त्यातील तंत्रज्ञ होण्याचा माणसं त्याने व्यक्त केला आहे.पुढील वाटचालीस संदीप डेनकर यास मावळ मराठा न्यूज परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page