मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे व्यापारी संमेलन लोणावळा येथे संपन्न

मावळ मराठा न्यूज़ लोनावला:- मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे व्यापारी संमेलन यशस्वीपणे लोणावळा येथे मॅपल रिसॉर्ट मध्ये पार पडले मतदारसंघात मोदी@९ सेवा, सुशासन व गरीब कल्याण या अजिंडया नुसार महा-जनसंपर्क अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे अशी माहिती मोदी @9 मावळ लोकसभेचे व्यापारी संमेलन संयोजक जितेंद्र बोत्रे यांनी दिली भारताचे कर्तुत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्त मोदी सरकारचे ऐतिहासिक निर्णय विकास कामे व जनहितार्थ च्या योजना यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी याकरता देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये महा-जनसंपर्क अभियान व मोदी @9 चे कार्यक्रम सुरू आहेत याच अभियानाचा एक भाग म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड व मावळ विधानसभेतील व्यापाऱ्यांचे व्यापारी संमेलन लोणावळा येथील मेपल रिसॉर्ट मावळ लोकसभा चे समन्वयक बाळाभाऊ भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले राज्याचे माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे व विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केलेप्रसंगी महामंडळ अध्यक्ष अमित घोडके महिला आघाडी मावळ तालुका अध्यक्ष सायली ताई बोत्रे ,भाजपा माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे यांनी मनोगत व्यक्त केलीकार्यक्रमास मा.उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी लोणावळा शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गुप्ता ,तळेगाव शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निर्मल ओसवाल ,सागर शर्मा सुभाष सिंगल ,मावळ पंचायत समितीचे मा.सभापती गुलाबराव माळसकर ,मा.नगरसेवक मोरेश्वर शेडगे मा.जिल्हा परिषद सदस्य भाऊ गुंड लोणावळा शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रामविलास खंडेलवाल ,तळेगाव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र माने ,पुणे जिल्हा भाजप सरचिटणीस अविनाश बवरे सह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेस्वागत पिंपरी विधानसभा व्यापारी संबंधाचे संयोजक यांनी तर आभारप्रदर्शन मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे व्यापारी संमेलन यशस्वीपणे लोणावळा येथे मॅपल रिसॉर्ट मध्ये पार पडले मतदारसंघात मोदी@९ सेवा, सुशासन व गरीब कल्याण या अजिंडया नुसार महा-जनसंपर्क अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे अशी माहिती मोदी @9 मावळ लोकसभेचे संयोजक बाळा भेगडे यांनी दिली भारताचे कर्तुत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्त मोदी सरकारचे ऐतिहासिक निर्णय विकास कामे व जनहितार्थ च्या योजना यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी याकरता देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये महा-जनसंपर्क अभियान व मोदी @9 चे कार्यक्रम सुरू आहेत याच अभियानाचा एक भाग म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड व मावळ विधानसभेतील व्यापाऱ्यांचे व्यापारी संमेलन लोणावळा येथील मेपल रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले राज्याचे माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे व विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केलेप्रसंगी महामंडळ अध्यक्ष अमित घोडके महिला आघाडी मावळ तालुका अध्यक्ष सायली ताई बोत्रे ,भाजपा माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे यांनी मनोगत व्यक्त केलीकार्यक्रमास मा.उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी लोणावळा शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गुप्ता ,तळेगाव शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निर्मल ओसवाल ,सागर शर्मा सुभाष सिंगल ,मावळ पंचायत समितीचे मा.सभापती गुलाबराव माळसकर ,मा.नगरसेवक मोरेश्वर शेडगे मा.जिल्हा परिषद सदस्य भाऊ गुंड लोणावळा शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रामविलास खंडेलवाल ,तळेगाव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र माने ,पुणे जिल्हा भाजप सरचिटणीस अविनाश बवरे सह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे व्यापारी संमेलनाचे संयोजक विशाल वाळुंजकर , मावळ विधानसभा मतदारसंघाचे व्यापारी संमेलनाचे संयोजक नामदेव कोंडे यांनी तरआभार चिंचवड विधानसभा मतदार संघाचे संयोजक राजेंद्र चिंचवडे यांनी मानले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page