ईडियन स्काउट फेलोशिप लोणावळा गिल्डच्यावतीने अदिवासी कुटुंबाना धान्य,कपडे चिक्की वितरण


मावळ मराठा न्यूज :- दि. ९/१२/२०२२ भाजे गावातील जत्रेचे औचित्य साधुन ईडियन स्काउट फेलोशिप लोणावळा गिल्डच्या प्रथम महिला अध्यक्षा सौ. रत्नप्रभा गायकवाड यांच्या पन्नास व्या वाढदिवसानिमित्त तेथील अदिवासी पाच कुटुंबाना धान्याचे , कपड्यांचे व चिक्किचे वाटप करण्यात आले, प्रमुख आयोजन सौ. राजक्षी कांबळे व गणेश कांबळे यांनी केले होते. प्रमुख उपस्थिती सौ. श्रावणी कामत ,सुरेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.




