कुशल भारत घडविण्यासाठी स्व.प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे कुसगाव बुद्रुक येथे उदघाटन



मावळ मराठा न्यूज़ ,कुसगाव:- पंतप्रधान यांच्या स्वप्नातील कुशल भारत घडविण्यासाठी स्व.प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे कुसगाव बुद्रुक ता.मावळ जि.पुणे येथे उदघाटन झाले यावेळी ७५० विद्यार्थी ,युवक , महीला भगीनी,नागरिक तसेच. विधानपरिषद आमदार सौ उमाताई खापरे, मावळ तालुका भाजपा अध्यक्ष श्री दत्ताभाऊ गुंड, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा ज्योतीताई जाधव, लोनपा नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी, महिला आघाडी अध्यक्षा सायलीताई बोत्रे, कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच सौ अश्विनीताई गुंड, उपसरपंच सुरज भाऊ केदारी, पोलिस पाटील प्रियंका ताई मोरे, सदस्या सुजाता ठुले, वर्षाताई कडू,फरीन शेख,शैलाताई मोरे, गणेशभाऊ गुंजाळ, राजेशभाऊ काटकर, महाराष्ट्र प्रदेश सदस्य जितेंद्रजी बोत्रे, लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष श्री अरुणभाऊ लाड,मा अध्यक्ष श्री रामविलासजी खंडेलवाल, सखाराम भाऊ कडू, संजयभाऊ जायगुडे, बाळासाहेब नाणेकर, कांतारामजी दळवी, ज्ञानेश्वरजी गुंड, अमोलजी भेगडे, अर्जुनभाऊ पाठारे,किसन गुंड, बाळासाहेब ठाकर, लहू गुंड, कैलासनाना गुंड मदनजी गाडे,मदनजी नाणेकर, हनुमंत साबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.




