लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने शरदचंद्र पवार यांचा ८३ व्वा वाढदिवस निमित्त भव्य रक्तदान शिबीर,१०२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,दिनांक १२ /१२ /२०२३ रोजी शरदचंद्रजी पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस लोणावळा शहर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये १०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या शिबिरामध्ये अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली.यामध्ये बापूसाहेब भेगडे, रमेशचंद्र नय्यर,विलास बडेकर, मंजुश्री वाघ, मच्छिंद्र खराडे, निखिल कवीश्वर,अरुण पवार, सुभाष जाधव,दत्तात्रय पडवळ,अतुल राऊत,यशवंत पायगुडे,कुमार धायगुडे, राजू बोराटी,रमेश दळवी, सनी भाऊ दळवी,सलीम मणियार, फिरोज शेख,आदिल भाई शेख, सईद खान, रवी पोटफोडे, नारायण पाळेकर, ज्ञानेश्वर येवले, राजेश मेहता,हेमंत मुळे, जितेंद्र गायकवाड, सचिन तारे,उल्हास पाळेकर, विशाल कडू, धनंजय काळोखे,दीपक मालपोटे, संदीप पोटफोडे, रुपेश नांदवटे, रजनीकांत यंदे,धवल चोहाण, तुषार जैन,संतोष कचरे, अजय गोंदिया, अनिरुद्ध रामगुडे, तुषार पाडाळे, अभिजीत देसाई,आनंद पडवळ, तुषार होगले, सचिन लगाडे, साहिल खान ,अजिंक्य कुटे, रवी भोईने,जाकीर खलिफा,किरण पाळेकर, मोहम्मद इमरान, समीर खोले, किरण सोमासे, जयेश देसाई, नितेश जाधव,नितीन गायकवाड, सोमनाथ गायकवाड,अमोल गायकवाड, दत्ताभाऊ दळवी, राकेश विश्वकर्मा, मंगेश येवले, किरण शेटे, कृष्णा साबळे, अमोल हाटकर इत्यादी मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये महिलावर्ग म्हणजे उमाताई मेहता, रत्नप्रभा गायकवाड, गायत्री रिले, एलिझाबेथ, नेहा पवार,अंजली ताई कडू,दिपाली गवळी, छाया आमले, भारती मराठे, पूर्वा गायकवाड, अश्विनी वाघमारे इत्यादी महिला उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनोद विष्णू होगले यांनी दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page