थंडीत कुडकुडत झोपलेल्या रस्त्यावरील व्यक्तींना आधार फॉउंडेशन ने दिली मायेची उब

मावळ मराठा न्युज -लोणावळा, थंडीत कुडकुडत झोपलेल्या नागरिकांना आधार फाऊंडेशन लोणावळा यांच्या वतीने ब्लॅकेट वाटप करण्यात आली.यावेळी आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशभाऊ पाठारे , श्री पांडुरंग तिखे , श्री गणेश जाधवसाहेब , श्री बाळासाहेब भांगरे , श्री दत्ताभाऊ लाड,श्री अस्लम सय्यद ,श्री प्रफुलशेठ खंडेलवाल , श्री उत्तमभाऊ ठाकर , सौ मनिषाताई भांगरे , ज्योतीताई रांगणे व श्री हनुमंत साबळे आदि मान्यवर उपस्थित होते .रस्त्यावर गोर गरीब व्यक्ती थंडीत कुडकुडत असतात त्यांना आधार फॉउंडेशच्या वतीने ब्लॅंकेट वाटल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव दिसला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page