आंबवणे येथील वाळंज विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी शाळेस शास्रज्ञानाच्या प्रतिमा भेट दिल्या.

मावळ मराठा न्युज :- आंबवणे, येथे सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयात इयत्ता १० वी वर्ष २०२१ -२२ च्या माजी विध्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विद्यालयास डॉ. सी व्ही रमण,डॉ श्रीनिवास रामानुजन,डॉ होमी भाभा डॉ सत्येंदरनाथ बोस , कल्पना चावला या थोर शास्रज्ञानाच्या प्रतिमा भेट दिल्या.विद्यालयात जाईआई सभागृहात छोट्या कार्यकमाचे आयोजन केले. या प्रसंगी शिक्षक व सहकारी यांचा सन्मान केला.उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.व आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांनी केलेले वयक्तिक मार्गदर्शन किती महत्वाचे असते असे आज आम्हांला समजले. संजय कुलथे यांनी मार्गदर्शन केले मुख्याध्यापक श्री भटू देवरे यांनी अध्यक्षीय भाषणात भविष्यात विद्यार्थ्यांनी या मुलांचा आदर्श घ्यावा. असे सांगितले. या प्रसंगी प्रियंका पाठारे, सलोनी दळवी, सिद्धी कुलथे, रोशनी हुंडारे, प्रगती वाळंज, प्रियांका दळवी, इम्रान सय्यद, आशिफ शेख, समीर लोहकरे, सुशील फाटक माजी विद्यार्थी उपस्थित होते. वैष्णवी थोरवे या विद्यार्थीनिने सूत्रसंचालन केले. व साईराज राऊत या नें आभार मानले.येथे सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयात इयत्ता १० वी वर्ष २०२१ -२२ च्या माजी विध्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विद्यालयास डॉ. सी व्ही रमण,डॉ श्रीनिवास रामानुजन,डॉ होमी भाभा डॉ सत्येंदरनाथ बोस , कल्पना चावला या थोर शास्रज्ञानाच्या प्रतिमा भेट दिल्या.विद्यालयात जाईआई सभागृहात छोट्या कार्यकमाचे आयोजन केले. या प्रसंगी शिक्षक व सहकारी यांचा सन्मान केला.उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.व आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांनी केलेले वयक्तिक मार्गदर्शन किती महत्वाचे असते असे आज आम्हांला समजले. संजय कुलथे यांनी मार्गदर्शन केले मुख्याध्यापक श्री भटू देवरे यांनी अध्यक्षीय भाषणात भविष्यात विद्यार्थ्यांनी या मुलांचा आदर्श घ्यावा. असे सांगितले. या प्रसंगी प्रियंका पाठारे, सलोनी दळवी, सिद्धी कुलथे, रोशनी हुंडारे, प्रगती वाळंज, प्रियांका दळवी, इम्रान सय्यद, आशिफ शेख, समीर लोहकरे, सुशील फाटक माजी विद्यार्थी उपस्थित होते. वैष्णवी थोरवे या विद्यार्थीनिने सूत्रसंचालन केले. व साईराज राऊत या नें आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page