महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या नागरिकांच्या वलवण येथे घरोघरी जाऊन,गाठी भेटीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,मावळ लोकसभा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराच्या आज चौथ्या दिवसा निमीत्त लोणावळा शहरातील प्रभाग क्रमांक ३ वलवन मधील महादेव मंदिर येथे दर्शन घेऊन नारळ फोडुन प्रचाराला सुरूवात करण्यात आली.यावेळी नागरीकांच्या घरोघरी जाऊन गाठी भेटी घेऊन परीचय पत्रकाचे वाटप करण्यात आले.यावेळी लोकांनी अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला.यावेळेस महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख आजी, माजी,पदाधिकारी नगरसेवक,नगरसेविका,महिला आघाडी,सेवादलच्या महिला पदाधिकारी व महाविकास आघाडीचे सर्व आजी,माजी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page