महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ हुडको विभागात मतदार संवाद दौरा

मावळ मराठा न्युज – लोणावळा,शिवसेना,भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय ( A)रासप, मनसे,एसआरपी घटक पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार मा श्री श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरातील प्रभाग निहाय मतदार संवाद दौरा मंगळवार दिनांक ७ मे रोजी सहयाद्री नगर परिसर या विभागात संपन्न झाला. महायुतीचे उमेदवार श्री श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ कार्यअहवालाचे वाटप करण्यात आला.सह्यद्रीनगर ( हुडको कॉलनी ), पुरंदरे शाळा परिसर आदी ठिकाणी घरोघरी लोणावळा शहरातील महायुतीचे पदाधिकारी यांनी कार्यअहवाल व पत्रकाचे वाटप केले.यावेळी प्रभाग प्रचारात महायुतीचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page